MIDC RECRUITMENT 2023

औद्योगिक महामंडळात 802 जागांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

802 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

MIDC RECRUITMENT 2023:Mumbai((Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai) has Opened new Opportunity for job seekers. They have various vacant Posts under these Recruitment :

  • Executive Engineer (Civil)
  • Deputy Engineer (Civil)
  • Deputy Engineer (Electrical/Mechanical)
  • Associate Designer
  • Deputy Designer
  • Deputy Chief Accounts Officer
  • Divisional Fire Officer
  • Assistant Engineer (Civil)
  • Assistant Engineer (Electrical/Mechanical)
  • Assistant Designer
  • Assistant Architect
  • Accounts Officer
  • Area Manager
  • Junior Engineer (Architectural)
  • Junior Engineer (Electrical / Mechanical)
  • Stenographer (Higher Grade)
  • Stenographer (Lower Grade)
  • Stenographer
  • Assistant
  • Clerk Typist, Senior Accountant
  • Technical Assistant (Grade -2)
  • Electrician (Grade-2)
  • Pump Operator (Grade-2)
  • Joiner (Grade-2)
  • Assistant Draftsman
  • Tracer
  • Filtration Inspector
  • Land Surveyor
  • Assistant Fire Officer
  • Junior Communications Officer
  • Driver
  • Fire Extinguisher and Electrical Category 2 (Automobile)

Interested and Eligible can Start the Registration Online From 2nd of september 2023 and last date of submitting online form is 25th september 2023.The Official Website of MIDC is www.midcindia.org and Further details are given below.

this requirement for the Maharashtra Industrial Development Corporation recruitment states that candidates from various job categories (Group A, Group B, and Group C) need to provide a computer proficiency certificate within two years of their appointment. This certificate should be in accordance with the guidelines set by the Directorate of Information and Technology, Government of Maharashtra.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल) ही पदे – सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक २ सप्टेंबर, २०२३ पासून ते दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांनी www.midcinda.org या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत ऑनलाईन (Online) पध्दतीनेच www.midcindia.org या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत.

MIDC | Maharashtra Industrial Development Corporation. (n.d.). https://www.midcindia.org/

MIDC Recruitment 2023 Important Details

पदांची संख्या : 802 पदे

शैक्षणिक पात्रता : विविध पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता नमूद केलेल्या आहेत (त्यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक).

अर्ज शुल्क :

  1. खुला प्रवर्ग -१०००/- रुपये
  2. मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग -१००/-रुपये

नौकरीचे ठिकाण : मुंबई

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करावयाची शेवटची दिनांक : २५ सप्टेंबर, २०२३

अधिकृत संकेतस्थळ : www.midcindia.org

पदांची नावे आणि पदांची माहिती (वेतनश्रेणी,पात्रता व अर्हता)

MIDC RECRUITMENT 2023 Salary And Criteria Details

अ.क्र.पदाचे नावपद संख्यावेतनश्रेणीपात्रता व अर्हता
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट – अ-२३ : ६७७००-२०८७००मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नियुक्तीने. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी किमान ३ वर्षांचा अनुभव तसेच पदवीधारकांसाठी ७ वर्षांचा अनुभव.
उप अभियंता (स्थापत्य गट – अ १३-२० : ५६१००-१७७५००मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.
उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट-अ-२०: ५६१००-१७७५००मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान ३ वर्षांचा अनुभव.
सहयोगी रचनाकार गट – अ-२३ : ६७७००-२०८७००मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्रज्ञ विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (Town Planning) किंवा Industrial Town Planning मधील पदवी / पदवीका.
उप रचनाकार गट – अ-२० : ५६१००-१७७५००मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता. नगररचना अथवा तत्संबंधीच्या कामाविषयीचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
उप मुख्य लेखा अधिकारी गट– अ  -२० : ५६१००-१७७५००मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील (MBA) (Finance) किमान B+ किंवा तत्सम श्रेणी
सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट – ब १०७-१५ : ४१८००-१३२३००स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी.
सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – ब २१-१५ : ४१८००-१३२३००यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी.
सहाय्यक रचनाकार गट- ब-१५ : ४१८००-१३२३०० मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र/ नगररचना या विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारण करणा-या उमेदवारांमधून.
१०सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट – ब -१५ : ४१८००-१३२३०० मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र या विषयातील पदवी
११लेखा अधिकारी गट – ब -१५ : ४१८००-१३२३००मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
१२क्षेत्र व्यवस्थापक गट-ब -१५ : ४१८००-१३२३००कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण.
१३कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट – क १७-१४ :
३८६००- १२२८००
मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.
१४कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – क-१४ : ३८६००-१२२८०० मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवीका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता.
१५लघुलेखक (उच्च श्रेणी) गट – क१४-१५ : ४१८००-१३२३००मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. तसेच इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १२० श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
१६लघुलेखक (निम्न श्रेणी) गट – क२०-१४ :
३८६०० -१२२८००
 मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. व टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
१७लघुटंकलेखक गट – क-६ : १९९००-६३२००मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ६० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
१८सहाय्यक गट – क -१३ : ३५४००-११२४००मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. सेवेत दाखल झाल्यानंतर २ वर्षांच्या आत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.
१९लिपिक टंकलेखक गट – क६६-६ : १९९००-६३२००मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि… वेगाची परीक्षा उत्तीर्ण.
MS-CIT परीक्षा उत्तीर्ण.
२०वरिष्ठ लेखापाल गट- क-१४ :
३८६००- १२२८००
मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
२१तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) गट – क ३२-८ : २५५००-८११०० शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य / अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.
२२वीजतंत्री (श्रेणी-२) गट- क१८-८ : २५५००-८११००शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे मिता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक.
२३पंपचालक (श्रेणी-२) गट – क १०३-६ : १९९००-६३२००महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय वा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
२४जोडारी (श्रेणी-२) गट- क ३४-६ : १९९००-६३२००महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
२५सहाय्यक आरेखक गट- क-८ : २५५००-८११००महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान विषय घेऊन १२ वी परीक्षा किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता तसेच स्थापत्य (अभियांत्रिकी) मधील पदविका किंवा शासकीय अथवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ‘आरेखन’ या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. संगणक प्रणालीतील Auto CAD प्रणालीचा : क्रम पूर्ण. अनुभवास प्राधान्य.
२६अनुरेखक गट- क४९-७ : २१७००-६९१००शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण. संगणकामधील Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.
२७गाळणी निरिक्षक गट- क-१० : २९२०० ९२३००मान्यताप्राप्त विद्यापीठाची (रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह) विज्ञान शाखेतील पदवी.
२८भूमापक गट – क २६-८ : २५५००-८११००शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण. संगणक प्रणालीचा Auto CAD अभ्यासक्रम पुर्ण.
२९विभागीय अग्निशमन अधिकारी गट-अ-२०: ५६१००-१७७५००मान्यताप्राप्त विद्यापिठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथील बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग (बी.ई. फायर) अथवा अॅडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरींग उत्तीर्ण.
३०सहायक अग्निशमन अधिकारी गट – क-१४ :
३८६००- १२२८००
बी.एससी. भौतिक शास्त्र किंवा रसायन शास्त्र विषय घेऊन किमान ५० टक्के मार्कांनी उत्तीर्ण असावा. किंवा बी.एससी. आयटी किमान ५० टक्के मार्क. किंवा बी.ई. सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचा सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यांमधील कोणतीही एक पदवीका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
३१कनिष्ठ संचार अधिकारी गट -क -१३ : ३५४००-११२४०० बी. ई. (इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन) किंवा बी.ई.(इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा बी. ई. कॉम्प्युटर (कम्युनिकेशन सह) किंवा बी.ई. रेडीओ इंजिनिअरींग किंवा बी.ई. इन्स्ट्युमेंटेशन किंवा एम.एससी. इन्स्ट्युमेंटेशन किंवा. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरींग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
३२वीजतंत्री – श्रेणी २ (ऑटोमोबाईल) गट- क-८ : २५५००-८११००माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. शासनमान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रीशियनचा कोर्स पूर्ण केलेला असावा.
३३चालक यंत्र चालक गट-क२२-७ : २१७००-६९१००माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण. वाहन चालक या पदावर ३ वर्षाचा काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक. वैध जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
३४अग्निशमन विमोचक गट- क१८७-६ : १९९००-६३२००माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण असणे आवश्यक. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.
एम.एस.सी.आय.टी (MS-CIT) परीक्षा अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक).

How To Apply For MIDC Recruitment 2023:

  • उमेदवारांनी आपले अर्ज www.midcindia.org ह्या वेबसाईटवर दिनांक ०२ सप्टेंबर २०२३ पासून भरायला सुरुवात करावी
  • अर्ज नोंदणी करण्यासाठी, नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ई-मेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीव्दारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि वेब स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि एस.एम.एस. देखील पाठविला जाईल जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरु शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (Save & Next) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करु शकतो
  • उमेदवाराचे किंवा त्याचे/तिचे वडील / पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र / गुणपत्रिका / ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरवला जाईल.
  • Validate your Details and Saved It and Click On Next( तुम्ही दिलेली माहिती पडताळा आणि जतन करा आणि पुढच्या स्टेप वर क्लिक करा)
  • फोटो आणि स्वाक्षरी तेथे दिले गेलेल्या घटकानुसार(Parameter)स्कॅन करून उपलोड करावा.पुढील स्टेपवर जाण्याआधी “पूर्वावलोकन (Preview) टॅबवर क्लिक करा.
  • वरील सगळ्या बाबी जसे कि (फोटो स्वाक्षरीआणि इतर कागदपत्रे) परत पडताळून घ्यावी आणि नंतरच नोंदणी पूर्ण करावी.
  • पेमेंट (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंट प्रकिया पूर्ण करून submit टॅबवर क्लिक करा.

Important Dates For MIDC Recruitment 2023:-

Starting date For Application 02/09/2023
Last Date for Application25/09/2023
Last date for Printing Application Form10/10/2023
Online Fees Payment dates02/09/2023 to 25/09/2023

Important Links Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2023:-

शुद्धीपत्रक क्रमांक १Click Here
PDF जाहिरात 👉👉👉Click Here
ऑनलाईन अर्ज करा Click Here
अधिकृत संकेतस्थळ 👉Click Here