Wipro Hiring Freshers in Bulk

विप्रो कंपनी मध्ये फ्रेशर्सला मोठ्या प्रमाणात नौकरीची संधी!!!!!!

Wipro Recruitment 2023:

“In 2023, Wipro’s recruitment drive promises exciting opportunities for aspiring professionals looking to join one of the global leaders in IT services. With a strong commitment to innovation and growth, Wipro is set to open doors for talented individuals eager to shape the future of technology.”

Wipro Hiring Freshers in Bulk it means very good opportunity to all candidates. Those Candidates fits company criteria. Apply fast and Grab your dream job in Wipro Recruitment. Total 3500+ Positions are open and There are Different Types of Positions Like ANALYST,ASSOCIATE,CUSTOMER SERVICE REPRESENTATIVE,PROCESS ASSOCIATE. Candidates must be Undergraduate and graduate from any Stream (arts, science, commerce)at any Recognized state board or university in India.

About Wipro :”Wipro Limited is an international IT services and consulting company with its headquarters located in Bangalore, India. It delivers a wide range of IT solutions, which include software development, cloud services, and cybersecurity, serving clients across the globe. Established in 1945, Wipro has evolved into a significant player in the global technology industry, with a strong presence in North America, Europe, Asia, and the Middle East.

Posts and Vacancies Details :

No of Vacancies : 3500+

Name of Post & Department Name :

  • Analyst
  • Associate
  • Customer Service Representative
  • Process Associate

Eligibility Criteria :-

Age limit : Between the age of 18-40 years for freshers and Experienced Persons.

Educational Qualification :

To apply, you need to have finished your studies at a recognized State Board or University in India, whether you completed an undergraduate or graduate degree, from any stream (arts, commerce, science)

Salary Details :

  • 31,800/- to 42,000/- (Expected)

Job Location : Across All India

Job Type : Full Time Permanent Job

Experience : Freshers and Experienced Both Male and Female Can Apply.

Selection Process : 1) Interview, 2)Documentation

Application Fees :

  • General/ OBC/EWS : NIL
  • SC/ST/PH : NIL

Wipro Recruitment 2023

Wipro Recruitment 2023
1Organization NameWipro
2No. of Posts3500+
3Qualification RequirementUndergraduate and Graduate from any Stream
4Age Criteria 18-40 years
5Selection Process1) Interview
2) Documentation
6Start date of Application04 September 2023
7Last date of Application08 October 2023
8Official Websitecareers.wipro.com/careers-home
अन्य महत्वाच्या भरती :
Wipro Recruitment 2023

विप्रो कंपनीमध्ये फ्रेशर्सला मोठ्या प्रमाणात नौकरीची संधी!!!!!!

Recruitment :विप्रो कंपनी अंतर्गत फ्रेशर्ससाठी सुवर्ण संधी : विप्रो कंपनी ने 2023 मधील चांगली करिअर opportunity आणली आहे एकूण 3500+ पदांसाठी भरती निघाली असून ज्या लोकांना IT इन्फोर्मशन टेकनौलॉजि या विभागात जॉब करण्याची ईच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा

विप्रो कंपनी ही एक मल्टि नॅशनल कंपनी असल्या कारणाने त्या कंपनी मध्ये काम करण्याचे विविध फायदे आहेत.त्याचे हेडऑफिस बंगलोर मध्ये स्थित आहे .मोठ्या range मध्ये सॉफ्टवेअर डेवलोपमेंट,क्लाऊड सर्विस, आणि सायबर सेक्युरिटी यांसारख्या विविध क्षेत्रांत ग्लोबली ते त्यांच्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत.बाहेरच्या देशातील क्लायंट त्यांच्या सेवांचा आनंद घेतात.1945 मध्ये विप्रो कंपनीची सुरुवात झाली.विप्रो कंपनीची आचिव्हमेंट म्हणजे ग्लोबली Technology पोहचवण्यात यशस्वी आहेत नॉर्थ अमेरिका, युरोप, आशिया, अँड मिडल ईस्ट इ.

फ्रेशर्स साठी मोठ्या प्रमाणात भरती आहे.तसेच आताच पदवी धारण केलेले विद्यार्थी तसेच ज्यांच्या पदवी नाही असेही लोक या संधीचा फायदा घेऊ शकतात.तिथे 3500 पदांसाठी जाहिरात निघालेली असून विविध प्रकारच्या नौकरी जसे की विश्लेषक,सहयोगी,ग्राहक सेवा प्रतिनिधी,प्रक्रिया सहयोगी अशा पोस्टसाठी जाहिरात प्रसिध्द झालेली आहे.या भरती मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. विर्प्रो कंपनीच्या अधिकृत करिअर(https://careers.wipro.com/careers-home/) इथे जाऊन अर्ज करावा .अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२३ आहे .निवड प्रक्रिया हि मुलाखत व डॉक्यूमेंटेशन द्वारे करण्यात येईल याची नोंद घ्यावी

नौकरीविषयक महत्वाची माहिती

पदाचे नाव :

  • विश्लेषक (Analyst)
  • सहयोगी (Associate)
  • ग्राहक सेवा प्रतिनिधी Customer Service Presentative)
  • प्रक्रिया सहयोगी (Process Analyst)

पदांची संख्या : 3500+

शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्षपात्रता असणे आवश्यक

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष

नौकरीचे ठिकान : संपूर्ण भारतात कुठेही

पगार माहिती : 31,800 ते 42,000 (अपेक्षित)

निवड प्रक्रिया : 1) मुलाखत 2) डॉक्यूमेंटेशन

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारिख : 04 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : careers.wipro.com/global-india/jobs

How to Apply for Wipro Recruitment 2023 :
  • अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे (Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज भरायचा आहे.(Click On the link given below and fill the form).
  • नमूद केकेली कागदपत्रे फोटो व सही व्यवस्तीत स्कॅन करून अपलोड करावी (Given Documents Photo and Signature will be scanned and upload on site),
  • अर्ज पूर्ण झाल्यावर त्याची प्रिंट काढून घ्यावी.(After successful submission of application, take Print out of form)
  • खाली दिलेली PDF नीट वाचावी (Read the PDF Notification Carefully)
  • अर्जदाराने काळजीपूर्वक फोर्म भरावा नाव आडनाव तपासून घ्यावे (Fill the Form Correctly and Check Name, Surname )

महत्वाची लिंक :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक (Online Application Link)Click Here
अधिकृत वेबसाईटClick Here
टेलिग्राम लिंक Join Here

अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील जॉब अपडेट्स व परीक्षा संदर्भात जलद माहीती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा आणि घरबसल्या जॉब विषयीचे अपडेट्स मिळवा तुम्ही तुमच्या भावंडाना किंवा मित्र मैत्रिणींना शेअर करुन तुम्ही त्यांची मदत करू शकतात.रोज नवनवीन जॉब अपडेट्स बघण्यासाठी https://mahanaukarihub.com/ या वेबसाईट ला नक्की भेट द्या !!!

Wipro Recruitment 2023

OTHER RECRUITMENTS

Leave a comment